Sangharsh Academy
  • 9260127566
  • info@sangharshacademy.com
9260127566 | info@sangharshacademy.com
Sangharsh Academy
  • Home
  • About Us
  • Events
  • Courses
  • Contact
  • Home
  • About
  • Services
  • Courses
  • Contact

Your cart is currently empty.

Return to shop

गाव खेड्यातील उच्च ध्येय उराशी बाळगून असलेल्या परंतु योग्य नियोजन व योग्य मार्गदर्शन अभावी भरकटलेल्या युवा वर्गाला रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच नीतिमान गतिमान जबाबदार नागरिक निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने संघर्ष अकॅडमी कार्यरत आहे.

विविध भरती

  • महाराष्ट्र पोलीस दल
  • आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  • अग्नीवीर
  • अग्नीशमन
  • राज्य व केंद्रीय सरकारी स्पर्धा

अकॅडमीची वैशिष्ट्ये

  • लेखी व मैदानी परीक्षेची परिपूर्ण तयारी
  • प्रशिक्षणार्थीना व्यक्तिगत मार्गदर्शन
  • अनुभवी प्रशिक्षक वर्ग
  • दर आठवड्याला लेखी सराव पेपर
  • 15 दिवसातून फिजिकल डेमो टेस्ट
  • प्रेरणादायी वक्ते अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजन
  • विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

संपर्क

  • पत्ता : 1 ला माळा टी डि सी बँक च्या बाजूला,कीन्हवली सहकारी भात गिरणी इमारत ता. शहापूर ,जी.ठाणे 421403
  • फोन / Whatsapp : 9260127566/ 9270127566
Copyright@ Sangharsh Academy 2023