Kedar sir's SANGHARSH ACADEMY

संघर्ष आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

संघर्ष अकॅडमी विषयी

गाव खेड्यातील उच्च ध्येय उराशी बाळगून असलेल्या परंतु योग्य नियोजन व योग्य मार्गदर्शन अभावी भरकटलेल्या युवा वर्गाला रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच नीतिमान गतिमान जबाबदार नागरिक निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने संघर्ष अकॅडमी कार्यरत आहे.

खेड्यापाड्यातील  गरीब कुटुंबातील हजारो तरुण महाराष्ट्र पोलीस दल, आर्मी,  नेव्ही, एअरफोर्स ,अग्नीवीर ,वनरक्षक, अग्नीशमन,कोर्ट, तसेच अनेक राज्य व केंद्रीय सरकारी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आपले कर्तव्य बजावत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.

 संघर्ष अकॅडमी ही एक तरुणांच्या उज्ज्वल भविष्याकरीता उभी असलेली एक चळवळ आहे.

अकॅडमीची खास वैशिष्ट्ये

लायब्ररी

लायब्ररी _सुसज्ज बैठक स्वतंत्र बैठक व्यवस्था, फिल्टर पाण्याची सुविधा, शांत वातावरण

ट्रेकिंग,क्रिडा स्पर्धा चे आयोजन

प्रशिक्षणार्थी मध्ये सहकार्याची भावना,स्पर्धेतील भीती घालवण्यासाठी,उत्साह निर्माण व्हावा म्हणून ट्रेकिंग व क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाते

लेखी व मैदानी परीक्षेची तयारी

परीक्षेची भीती निघून जावी ,होणार्‍या चुका टाळता याव्यात म्हणून आठवड्यातून 2 लेखी सराव पेपर 15 दिवसातून मैदानी डेमो टेस्ट घेतली जाते

संघर्ष अकॅडमीचे यश

कमी वेळेत सर्वाधिक यश संपादन करणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणून संघर्ष अकॅडमी नावारूपास येत आहे, आतापर्यंत 1000 महाराष्ट्र पोलीस दल, 50 आर्मी व इतर स्पर्धा परीक्षेत 200 च्या वर सरकारी सेवेत कर्तव्य बजावत आहे

0
महाराष्ट्र पोलीस दल,
0
इंडियन आर्मी
0
इतर स्पर्धा परीक्षा

अकॅडमीची वैशिष्ट्ये आणि उपक्रम

गॅलरी