![](https://sangharshacademy.com/wp-content/uploads/2022/09/about-img-1.png)
![](https://sangharshacademy.com/wp-content/uploads/2022/09/about-img-3.png)
![](https://sangharshacademy.com/wp-content/uploads/2022/09/about-img-6.png)
KEDAR Sir's
संघर्ष अकॅडमी विषयी
गाव खेड्यातील उच्च ध्येय उराशी बाळगून असलेल्या परंतु योग्य नियोजन व योग्य मार्गदर्शन अभावी भरकटलेल्या युवा वर्गाला रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच नीतिमान गतिमान जबाबदार नागरिक निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने संघर्ष अकॅडमी कार्यरत आहे.
खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबातील हजारो तरुण महाराष्ट्र पोलीस दल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ,अग्नीवीर ,वनरक्षक, अग्नीशमन,कोर्ट, तसेच अनेक राज्य व केंद्रीय सरकारी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आपले कर्तव्य बजावत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.
संघर्ष अकॅडमी ही एक तरुणांच्या उज्ज्वल भविष्याकरीता उभी असलेली एक चळवळ आहे.